सेल्फ-सिंगिंग कोर्स... एक्सप्रेस युवर इमोशन्स

तुम्हीही सिंगिंग करू शकता
फक्त शिकण्याची तयारी हवी.

हे माझे आनंदाचे क्षेत्र आहे.
जिथे तुम्ही ‘आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात’ हे शिकून तुमचा आनंद शोधू शकता.
तुमच्या घुसमटीतून बाहेर या… राग, नैराश्य, निराशा, चिडचिड, अस्वस्थता यांऐवजी… सेल्फ-सिंगिंग द्वारे तुमच्या भावना व्यक्त करा.
स्वतःसाठी गा… स्वतःसाठी कसे गायचे ते शिका. हा एक सुंदर अनुभव आहे.
आता नोंदणी करा. शिका, सराव करा आणि स्वतःच्या स्वर्गाचा अनुभव घ्या.
आनंदी, निरोगी आणि स्वस्थ असणे, तसेच शांत, स्थिर आणि प्रसन्न असणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे.

सेल्फ-सिंगिंग कोर्स... एक्सप्रेस युवर इमोशन्स

एक्सप्रेस युवर इमोशन्स

इझी लर्निंग टेक्निक्स

प्रत्येकाला सिंगिंगची देणगी मिळालेली असते. बहुतेक व्यक्ती स्वतःच्या मानाने सिंगिंग करतात. पण... सिंगिंग ही आधी शिकण्याची कला आहे, नंतर तिचे सुरेलपणात रूपांतर होते. येथे, तुम्हाला इझी लर्निंग टेक्निक्स दिली जातात.
रोजच्या रियाजासाठी ऑडिओ-व्हिडिओ आणि पी डी एफ दिल्या जातात.

पर्सनलाईज्ड लर्निंग पॅटर्न्स

तुमचे स्वतःचे असे जीवनानुभव, विचार, भावना, संकल्पना आणि दृष्टी असते. त्यामुळे तुम्हाला पर्सनलाईज्ड लर्निंग पॅटर्न दिले जातात. यामुळे तुम्हाला तुमचे सेल्फ-सिंगिंग समजून घेण्यास आणि त्यानुसार रियाझ करण्यास मदत होते. तुम्हाला खास तुमच्यासाठी तयार केलेल्या सूचना आणि पॅटर्न्स पुरवले जातात.

वैयक्तिक ग्रोथ गायडन्स

केवळ सिंगिंग हे ध्येय नाही. सेल्फ-सिंगिंग मधून आरोग्य, स्वास्थ्य आणि आनंद मिळवणे हा उद्देश आहे. ज्यासाठी तुम्हाला म्युझिकल मॅच्युरिटी वाढवण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन पुरवले जाते. यामुळे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायला मदत होते. सेल्फ-सिंगिंग मधून तुम्हाला शांतता, स्थिरता आणि प्रसन्नता प्राप्त होईल.

संपर्क

नवीनतम माहिती मिळवण्यासाठी चॅनल विनामूल्य जॉईन करा.

एस् जी नायक यांचे सोबत जीवन सुंदर बनवा

माइंडपॉवर कॉन्सर्ट्स | सेल्फ-सिंगिंग कोर्स | मॅन्युमिशन कौन्सेलिंग

Scroll to Top