मी आयुष्याकडुन शिकलेली अमूल्य गोष्ट म्हणजे...
"वास्तव सापेक्ष असते... पण सत्य कालातीत असते."

एस जी नायक कंपोझिशन्स

अल्को-रियालिटी बुक्स

माझी पुस्तके ही पूर्ण सत्याचे चित्रण करणारी पुस्तके आहेत. तत्वज्ञानाचे गुऱ्हाळ नाही, शहाणपणाचे पाल्हाळ नाही, भव्यतेचा वाचाळपणा नाही. मी-मला-माझे याचे नाटकी प्रदर्शन नाही.
मी सत्यात राहतो. मी सत्यावर विश्वास ठेवतो. मी सत्य बोलतो. मी सत्य लिहितो.
कोण काय म्हणते याची मला पर्वा नाही. "जसे आहे तसे" या वस्तुस्थितीचा मी आदर करतो.

इंग्लिश | मराठी | हिंदी मध्ये उपलब्ध

मी इझम अँड अल्कोहोल

मद्यपीडित कुमार एक्स च्या मद्यमुक्तीची विजय कथा

हे पुस्तक केवळ अनुभवांचा संग्रह नाही.
हे पुस्तक प्रामाणिक सत्याबद्दल डोळे उघडणारे आहे...
आणि तुमच्याकडे स्वतःची प्रत असणे आवश्यक आहे...

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, तुम्हाला कदाचित दारूचा अनुभव नसेल किंवा तुम्ही मद्यपी नसाल,
तुम्ही तुमच्या वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात दारूच्या आपत्तीचा सामना केला नसेल....
कटू सत्य हे आहे की...
डब्ल्यूएचओ, एएमए आणि आघाडीच्या संस्थांनी घोषित केल्याप्रमाणे मद्यपाश हा जगातील तिसरा सर्वात वेगाने वाढणारा प्राणघातक आजार आहे. आणि... आणखी कटू सत्य हे आहे की...

तुम्हाला दारू आवडत असेल किंवा दारूचा तिरस्कार असेल,
तुम्ही संयत मद्यपान करणारे असाल किंवा मद्यपान अजिबात करीत नसाल...
तरी मद्यपाश तुमच्या आयुष्यात किंवा कुटुंबात प्रवेश करू शकतो..

Scroll to Top