प्रोजेक्ट आर्क 2026 मध्ये आपले स्वागत आहे

एस जी नायक एंटरप्राइज

आमच्या सेवा हे आमच्या प्रयत्नांचे, अन्वेषणाचे, प्रयोगांचे, अनुभवांचे आणि ज्ञानाचे फळ आहेत.

या सर्वाचा आरंभ नरक यातनांतून झाला आहे.

शो - अल्को- रिलेटिव्ह कॉग्निझन्स

आर्क - अल्को- रिलेटिव्ह कॉग्निझन्स हा एकमेवाद्वितिय असा समाजशील प्रकल्प आहे. या कॉग्निझंट शोमधून मद्यपानाच्या आजाराचे नेमके स्वरूप आणि मद्यपानापासून मुक्ततेसाठी उपाय सांगितले जातात.

हे कॉग्निझंट शो अनुभव आणि ज्ञानाने परिपूर्ण आहेत; कविता, कथा, घडामोडी आणि निश्चित उपायांसह शुद्ध वक्तृत्वाने सुंदरपणे सजवलेले आहेत.

रचना, प्रक्रिया आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक द शो" वर क्लिक करा.

सर्व्हिस - अल्को-रिकव्हरी कौन्सेलिंग

आर्क - अल्को-रिकव्हरी कौन्सेलिंग सेवा, ज्यांना दारूपासून मुक्त होण्याची प्रामाणिक इच्छा आहे अशा मद्यपीडितांना व त्यांच्या परिवार सदस्यांना साहाय्य प्रदान करण्यासाठी आहेत.; .

हे कौन्सिलिंग सेशन्स पूर्णपणे गोपनीय असतात. आमच्या सेवांचे मूलभूत आधार पुढीलप्रमाणे...
अनामिकता हा आमच्या सेवांचा पाया आहे.
कृती हा आमच्यासाठी जादुई शब्द आहे.
निःस्वार्थ प्रेम हे आमचे आनंद तत्व आहे.

सेवा, पद्धती आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक अपॉइंटमेंट" वर क्लिक करा.

बुक्स - अल्को-रियालिटी कंपोझिशन्स

आर्क - अल्को-रिऍलिटी कंपोझिशन्स ही पूर्ण सत्याचे चित्रण करणारी पुस्तके आहेत. तत्वज्ञानाचे गुऱ्हाळ नाही, शहाणपणाचे पाल्हाळ नाही, भव्यतेचा वाचाळपणा नाही. सत्य आणि पूर्ण सत्य हा आधार आहे.

ही पुस्तके म्हणजे वैयक्तिक जीवनातील अनुभवांची अभिव्यक्ती आहेत, आयुष्य उन्नत करण्यासाठी केलेल्या कृतींचे दर्शन आहे, ज्यामुळे इतरांना जीवन उन्नत करता येईल.

विषय, स्वरूप आणि मूल्य जाणून घेण्यासाठी "रिझर्व्ह युवर कॉपी नाऊ" वर क्लिक करा.

Scroll to Top